लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल देशपांडे

राहुल देशपांडे

Rahul deshpande, Latest Marathi News

सूर ज्योत्स्ना कार्यक्रमात जुन्या गाण्यांना नवा साज; कोल्हापूरकर रसिकांची टाळ्या, शिट्ट्यांनी दाद - Marathi News | New arrangements for old songs in Lokmat Sur Jyotsna program; Kolhapur fans applause and whistle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सूर ज्योत्स्ना कार्यक्रमात जुन्या गाण्यांना नवा साज; कोल्हापूरकर रसिकांची टाळ्या, शिट्ट्यांनी दाद

सायबर महाविद्यालयाच्या आनंदभवनमध्ये अडीच तासांहून रंगलेल्या या गीतमैफलीने रसिकांना दर्जेदार सांगितिक कार्यक्रमाचा सर्वोच्च आनंद दिला ...

राहुल देशपांडे, प्रियांका बर्वेंंनी रंगवली सुरेल सायंकाळ; ‘सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याची सांगितिक पर्वणी - Marathi News | Rahul Deshpande, Priyanka Barve created a melodious evening; Musical celebration of Lokmat ‘Sur Jyotsna’ festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राहुल देशपांडे, प्रियांका बर्वेंंनी रंगवली सुरेल सायंकाळ; ‘सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याची सांगितिक पर्वणी

काळजात घर करणाऱ्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध, ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. या गाण्याने या मैफलीची सांगता झाली. ...

शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'मध्ये भाव खाऊन गेला मराठमोळा गायक, डॅशिंग इनस्पेक्टरची साकारली भूमिका, होतंय कौतुक - Marathi News | marathi singer rahul deshpande play important role in shahid kapoor o romeo movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'मध्ये भाव खाऊन गेला मराठमोळा गायक, डॅशिंग इनस्पेक्टरची साकारली भूमिका, होतंय कौतुक

शाहिदच्या 'ओ रोमियो'ची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. पण, शाहिदच्या या सिनेमात एक मराठमोळा गायक मात्र भाव खाऊन गेला आहे.  ...

Flashback 2025 : अर्ध्यावरती डाव मोडला! २०२५ मध्ये विभक्त झाल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' लोकप्रिय जोड्या - Marathi News | Flashback 2025 : These popular couples from the Marathi film industry separated in 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2025 : अर्ध्यावरती डाव मोडला! २०२५ मध्ये विभक्त झाल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' लोकप्रिय जोड्या

Flashback 2025 : २०२५ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी जितकं व्यावसायिक यशाचं ठरलं, तितकंच ते काही कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत राहिलं. ...

लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त - Marathi News | After 17 Years of Marriage, Singer Rahul Deshpande and Wife Neha Deshpande Announce Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त

Rahul Deshpande Divorce With Neha Deshpande: गायक राहुल देशपांडे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. लग्नाच्या १७ वर्षानंतर त्याने घटस्फोट घेतला आहे. ...

राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी' - Marathi News | Devotional 'Abhangwari' sung in Rahul Deshpande's melodious voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी'

Rahul Deshpande : पंढरपूरला निघालेल्या वारीतील वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची आस एकीकडे टिपेला पोहोचलेली असतानाच मुंबईत शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील अभंगाच्या सरींत रसिक न्हाऊन निघाले. ...

राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ - Marathi News | Rahul Deshpande receives ‘Lata Mangeshkar Sangeet Seva Award’ | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’

औचित्य साधून दीदींच्या स्मृतीप्रित्यार्थ संगीत अथवा वैद्यकीय सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार ...

Pune vasantotsav : सूर निरागस हो..! ‘वसंतोत्सव’ला उद्यापासून सुरुवात - Marathi News | Pune vasantotsav Let the tunes be pure Vasantotsav begins tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune vasantotsav : सूर निरागस हो..! ‘वसंतोत्सव’ला उद्यापासून सुरुवात

वसंतोत्सवचे हे १८ वर्ष असून, तीनही दिवस सायं. ५:३० ते रात्री १०:००दरम्यान महोत्सव होईल. ...